Wednesday, February 17, 2010
वाहणारे अश्रु येतात जिथुनमी तो पाट शोधतोय.....
मी आहेच असा मैत्री करणारा,मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा,प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा,आयुष्यभर घट्ट मैत्रिची,साथ निभावनारा.मी आहेच असा सतत बोलनारा,मित्राना नको ते प्रश्न विचारनारा,प्रश्न विचारुन त्याना सतवनारा,उत्तरे संग म्हणुन,तगादा लावणारा.मी आहेच असा मस्त जगनारा,सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा,आपल्यातच आपलपन जपनारा,पण इतरांच्या आनंदासाठी,स्वतालाही विसरनारा.मी आहेच असा मनासारख जगनारा,यशाचे शिखर चदताना हाथ देणारा,अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा,सुखाच्या रस्त्यावरून जाताना,आयुष्य सजवनारा.मी आहेच असा सर्वांच ऐकनारा,आई वडील याना देव माननारा,त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा,त्यांच्या कोणत्याही निर्णयावर,समाधानी असणारा.....→"विनोद"....आयुष्याच्या या वाटेवरमी माझी वाट शोधतोय,वाहणारे अश्रु येतात जिथुनमी तो पाट शोधतोय...मला व्यापलं आहे जीवनानेअन,मी माझी जागा शोधतोय,नात्यांच्या या रेशिम बंधातुनमी माझा धागा शोधतोय...मनात जे भरुन आहेत कधीचेमी त्या श्वासांना शोधतोय,जगण्याची जे उर्मी देतातमी त्या ध्यासांना शोधतोय....खरं सांगायचं तर मीमाझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय,आयुष्याच्या या वाटेवरमी माझी वाट शोधतोय...वाहणारे अश्रु येतात जिथुनमी तो पाट शोधतोय.....
Sunday, February 14, 2010
सकाळ झाली कळी उमलली......पण..............पण पहायला चंद्र कुठे होता???????
एकट जगताना कधी गरज भासते सोबतीची..................जमत जाते दोस्ती जुळत जातात नाती,एक वेळ अशी येते वाटत बरी होती वाट एकट्याची!!हवी कशाला साथ कुणाची माझेच आकाश अन माझीच धरती, असाच एकटा चालत राहीनआभाळ घेउन खानद्यवर्ती,उडत्या पाखाराना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय आहे बांधता येइल कधीही खितिजांच्या पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी सोबतीस नाही माझ्या कोणीतरी जगन न मी सोडल.......बदलत राहिले दिवस तरीही खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावर नाही मी फोड़ल....कळी उमल्न्याच स्वप्न पाहत वेडा चंद्र रात्रभर जागत होता कळी उमल्नारच असा त्याचा विश्वास होता.....सकाळ झाली कळी उमलली......पण..............पण पहायला चंद्र कुठे होता???????
,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही
स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,सावलीशिवाय ,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते,नजर फक्त मागे वळव , डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,सवयींचे काय , त्या कशाही जडतात,हळु हळु अंगवळणीही पडतात,म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.
काश हम भी "मराठा" होते.
उठाकर तलवार जब घोडे पे सवार होते हे,बांध के पगडी जब भी तैयार होते हे देखती हे ये दुनिया छत पे चडके कहती हे कीकाश हम भी "मराठा" होते. की काश हम भी "मराठा" होते.
Saturday, February 13, 2010
काही माणसेकाही माणसे असतात खासजि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जिवनात तरीहीकायम साथ देत राहातात.काही माणसं मात्रम्रुगजळाप्रमाणे भासतात,जेवढे जवळ जावे त्यांच्यातेवढेच लांब पळत जातात.काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,गरज काही पडली तरचआपला विचार करतात,बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतातकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.मात्र काही माणसं हीपिंपळाच्या पानासारखी असतात,जाळी झाली त्यांची तरी मनाच्यापुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात
Tuesday, February 2, 2010
जीवनाच्या वाटेवर अशी मैत्री व असा मित्र मिळतो, ..........................................यासाठी नशीबचं लागत.
मानसाचं जीवन हे निसर्गासारख असतं,निसर्गाप्रमाणेच ते चक्र बदलत राहतं.कधी सुखाचे पावसाळे तर दुःखाचे उन्हाळे असतात,सुखात जवळ येतात मात्र दुःखात सगळे निघुन जातात.चक्र कुठलेही असो, मैत्रीच रोपटं एकटच वाढत जातं,सुखात डौलाने नाचत तर दुःखात मायेची सावली देतं.पण देव जाणे, ते ही का कधी-कधी उलमडून पडतं, उलमडून ही ते परत फुटतच जातं, नकळत वाढतच जातं.जगातून जाताना कुणी काय घेऊन जातं,मित्र हा जातानाही परिसाप्रमाने आयुष्याच सोनं करून जातो.जीवनाच्या वाटेवर अशी मैत्री व असा मित्र मिळतो, ..........................................यासाठी नशीबचं लागत.
Subscribe to:
Posts (Atom)
