Thursday, March 18, 2010

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी.

आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी.
१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय ह मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.

पावललासाथ देते ती मैत्री

काही नाती बांधलेली असतातती सगळीच खरी नसतातबांधलेली नाती जपावी लागतातकाही जपून ही पोकळ राहतातकाही मात्र आपोआप जपली जातातकदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहते ती मैत्रीफ़क्त मैत्री...........मोहाच्या नीसटत्या क्षणीपरावृत्त करते ती मैत्री,जीवनातल्या कडूगोड क्षणांनानिशब्द करते ती मैत्री,जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावललासाथ देते ती मैत्री,आणि जी फक्‍त आपली असते,ती मैत्री...

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी .....

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी आपल्याला त्याची सवय व्हावीतडकलेच जर ह्र्दय कधीजोडतांना असह्य यातना व्हावीडायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नयेकी पानांना ते नाव जड व्हावेएक दिवस अचानक त्या नावाचेडायरीत येणे बंद व्हावेस्वप्नात कुणाला असंही बघु नयेकी आधाराला त्याचे हात असावेतुटलेच जर स्वप्न अचानकहातात आपल्या कहीच नसावेकुणाला इतकाही वेळ देवू नयेकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावाएक दिवस आरशासमोर आपणासआपलाच चेहरा परका व्हावाकुणाची इतकीही ओढ नसावीकी पदोपदी आपण त्याचीच वाट बघावीत्याची वाट बघता बघताआपलीच वाट दिशाहीन व्हावीकुणाची इतकेही ऐकू नयेकी कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावाआपल्या ओठातूनही मगत्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावाकुणाची अशीही सोबत असू नयेकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावीती साथ गमवण्याच्या केवळ भीतीनेडोळ्यात खळकन अक्ष्रू जमावीकुणाला इतकाही माझा म्हणू नयेकी त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावेत्या संभ्रमातून त्याने आपल्यालाठेच देवून जागे करावे.

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....

एकदा मी प्रेमाला विचारलेकुठे कुठे तू

एकदा मी प्रेमाला विचारलेकुठे कुठे तू असतोस रे?प्रेम मला हसून म्हणाला..अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...जेव्हा तुला कोणी आवडतो..मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...तू विचार फक्त माझाच करतोकारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...प्रेम तू कुणावरही कर....मी तुला तिथेच दिसणार असतो रे....तू प्रेम दुसर्याला जितके देशील...त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...आयुष्य खरच खूप सुंदर आहे..माझा हात सोडून देऊ नकोस रे......जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे..

Wednesday, February 17, 2010

वाहणारे अश्रु येतात जिथुनमी तो पाट शोधतोय.....

मी आहेच असा मैत्री करणारा,मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा,प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा,आयुष्यभर घट्ट मैत्रिची,साथ निभावनारा.मी आहेच असा सतत बोलनारा,मित्राना नको ते प्रश्न विचारनारा,प्रश्न विचारुन त्याना सतवनारा,उत्तरे संग म्हणुन,तगादा लावणारा.मी आहेच असा मस्त जगनारा,सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा,आपल्यातच आपलपन जपनारा,पण इतरांच्या आनंदासाठी,स्वतालाही विसरनारा.मी आहेच असा मनासारख जगनारा,यशाचे शिखर चदताना हाथ देणारा,अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा,सुखाच्या रस्त्यावरून जाताना,आयुष्य सजवनारा.मी आहेच असा सर्वांच ऐकनारा,आई वडील याना देव माननारा,त्यांचावर जास्त विश्वास ठेवणारा,त्यांच्या कोणत्याही निर्णयावर,समाधानी असणारा.....→"विनोद"....आयुष्याच्या या वाटेवरमी माझी वाट शोधतोय,वाहणारे अश्रु येतात जिथुनमी तो पाट शोधतोय...मला व्यापलं आहे जीवनानेअन,मी माझी जागा शोधतोय,नात्यांच्या या रेशिम बंधातुनमी माझा धागा शोधतोय...मनात जे भरुन आहेत कधीचेमी त्या श्वासांना शोधतोय,जगण्याची जे उर्मी देतातमी त्या ध्यासांना शोधतोय....खरं सांगायचं तर मीमाझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय,आयुष्याच्या या वाटेवरमी माझी वाट शोधतोय...वाहणारे अश्रु येतात जिथुनमी तो पाट शोधतोय.....