Thursday, March 18, 2010
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी .....
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी आपल्याला त्याची सवय व्हावीतडकलेच जर ह्र्दय कधीजोडतांना असह्य यातना व्हावीडायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नयेकी पानांना ते नाव जड व्हावेएक दिवस अचानक त्या नावाचेडायरीत येणे बंद व्हावेस्वप्नात कुणाला असंही बघु नयेकी आधाराला त्याचे हात असावेतुटलेच जर स्वप्न अचानकहातात आपल्या कहीच नसावेकुणाला इतकाही वेळ देवू नयेकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावाएक दिवस आरशासमोर आपणासआपलाच चेहरा परका व्हावाकुणाची इतकीही ओढ नसावीकी पदोपदी आपण त्याचीच वाट बघावीत्याची वाट बघता बघताआपलीच वाट दिशाहीन व्हावीकुणाची इतकेही ऐकू नयेकी कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावाआपल्या ओठातूनही मगत्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावाकुणाची अशीही सोबत असू नयेकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावीती साथ गमवण्याच्या केवळ भीतीनेडोळ्यात खळकन अक्ष्रू जमावीकुणाला इतकाही माझा म्हणू नयेकी त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावेत्या संभ्रमातून त्याने आपल्यालाठेच देवून जागे करावे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment