Sunday, February 14, 2010
सकाळ झाली कळी उमलली......पण..............पण पहायला चंद्र कुठे होता???????
एकट जगताना कधी गरज भासते सोबतीची..................जमत जाते दोस्ती जुळत जातात नाती,एक वेळ अशी येते वाटत बरी होती वाट एकट्याची!!हवी कशाला साथ कुणाची माझेच आकाश अन माझीच धरती, असाच एकटा चालत राहीनआभाळ घेउन खानद्यवर्ती,उडत्या पाखाराना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय आहे बांधता येइल कधीही खितिजांच्या पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी सोबतीस नाही माझ्या कोणीतरी जगन न मी सोडल.......बदलत राहिले दिवस तरीही खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावर नाही मी फोड़ल....कळी उमल्न्याच स्वप्न पाहत वेडा चंद्र रात्रभर जागत होता कळी उमल्नारच असा त्याचा विश्वास होता.....सकाळ झाली कळी उमलली......पण..............पण पहायला चंद्र कुठे होता???????
Subscribe to:
Post Comments (Atom)

very nice........
ReplyDelete